महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत सहकारी संस्थांमध्ये अग्रगण्य असलेल्या दि. देवळा मर्चंट्स को-ऑप. बँक लि., देवळा मध्ये ‘लिपिक’ या पदाकरिता दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांच्यामार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अधिक तपशीलाकरिता http://www.mucbf.in/ या वेबसाईटला भेट द्यावी. लिपिक पदाकरिता परीक्षा शुल्क रु. ९५०/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. १,१२१/- राहील. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपली संपूर्ण माहिती भरलेले अर्ज शनिवार दि. १७/०१/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते सोमवार दि. २६/०१/२०२६ रोजी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

On-Going Event

No posts found

Services

Our Services

🔰 TRAINING PROGRAMMES

🔰 SEMINARS/CONFERENCES

🔰 WORKSHOPS FOR UCBs

🔰 RECENT INITIATIVE

🔰 NAGARI BANK VARTAPATRA

🔰 PRESS CONFERENCE & CUSTOMER MEET

🔰 BEST BANK AWARD

Register Now

About

Register Now

Contact

Any Queries, please insert proper information

Address

प्रशासकीय कार्यालय व मुख्य शाखा :

‘भाग्योदय’, देवळा, ता. देवळा,

जि. नाशिक – ४२३ १०२

Call Us

8087141209



Email Us

exam2025helpdesk@gmail.com

Open Hours

11:00 AM to 05:00 PM

Loading
Your message has been sent. Thank you!